Circular and GR 16/01/2019
Circular 11/01/2019
Circular03/01/2019
Circular and GR26/12/2018
नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचा इतिहास : सन 1922 साली सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार हायस्कुल ऐज्युकेशन अॅक्ट अन्वये पहिले परिक्षा मंडळ स्थापन झाले. त्यावेळी मंडळाचे नाव "बोर्ड ऑफ हायस्कुल ऐज्युकेशन , सेंट्रल प्राव्हिन्सेस अँड बेरार " असे होते . त्यानंतर सण १९५१ ला एम.पी. ऐज्युकेशन अॅक्ट पास होऊन त्या अन्वये माध्यमिक शालांत मंडळाला स्वायत्त मंडळाचा दर्जा देण्यात आला. या मंडळाने 1953 पासून माध्यमिक शालांत परीक्षा घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी मंडळाचे नाव "बोर्ड ऑफ सेकंडरी ऐज्युकेशन, मध्यप्रदेश" असे होते. राज्य पुनर्रचनेच्या वेळी सण 1956 मध्ये मध्यप्रदेश व विदर्भ या 2 विभागासाठी मध्यप्रदेश स्टेट्युटरी बोर्ड ऍक्ट 1956 अन्वये विदर्भासाठी एक स्वतंत्र व महाकोशल विभागासाठी दुसरे स्वतंत्र बोर्ड माध्यमिक शालांत परीक्षा घेण्यासाठी निर्माण करण्यात आले. त्यावेळी या मंडळाचे "विदर्भ बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, नागपूर (Bombay state)"असे नामनिधान करण्यात आले.
2 pm
nagpur